Pimpri-Chinchwad
08045132313
+917507901020

वैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वैद...

वैद्यकशास्त्राची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करायचे असल्यास फक्त डॉक्टरच झाले पाहिजे असे नाही. उपवैद्यकीय अर्थात पॅरामेडिकल क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. देश तसेच परदेशांतही पॅरामेडिकलमधील तज्ज्ञांना मागणी आहे. म्हणजेच वैद्यकीय क्षेत्राप्रमाणेच या पॅरामेडिकल क्षेत्राचंही अनन्यसाधारण महत्त्व आहे. थोडे कमी गुण मिळाल्याने वैद्यकीय शाखेत प्रवेश न मिळवता आलेल्यांसाठी तर हा आश्वासक पर्याय आहे. तेव्हा या क्षेत्राची ओळख करून घेऊ या. बारावी विज्ञानशाखेतून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र हे विषय घेऊन उत्तीर्ण झालेले विद्यार्थी खालील अभ्यासक्रमाला पात्र असतात. दहावी नंतर सुधा आपण कोर्स करून ह्या क्षेत्रात पदार्पण करू शकतो भेटा, बोला 7507901020
 2023-07-27T05:28:12